शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जगदीशला सुवर्ण, निखिलला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:29 IST

शालेय राष्ट्रीय कुस्ती : यजमान धुळेकरांची स्पर्धेवर छाप, महाराष्ट्राला तीन तर दिल्लीला पाच सुवर्ण

ठळक मुद्देमहाराष्ट्र संघाने पटकावले तीन सुवर्ण दिल्लीची सर्वाधिक पाच सुवर्ण पदकांची कमाई यजमान संघाचे स्पर्धेवर वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्कदादासाहेब रावल क्रीडानगरी/धुळे : यजमान धुळेकरांनी महाराष्ट्र संघातून खेळताना आंतरशालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली. धुळ््याचा गोल्डन बॉय जगदीश रोकडे याने ग्रीकोरोमन ४२ किलोगटात सुवर्ण तर फ्री स्टाईल ४२ किलो गटात निखील माळी याने रौप्य पदकांची कमाई केली.  गुरुवारी दिल्लीने पाच सुवर्ण तर महाराष्ट्र संघाने तीन सुवर्ण पदकांची कमाई केली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ६३व्या राष्ट्रीय  शालेय कुस्ती स्पर्धेत गरुड संकुलातील जिल्हा क्रीडा संकुलात  १७ वर्षाआतील  राष्ट्रीय  कुस्ती सुरू आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीक रोमन व मुलींच्या फ्री स्टाईल गटात स्पर्धा होत आहे. राष्ट्रीय  शालेय कुस्ती स्पर्धांना दुसºया दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुस्ती बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे खेळाडूंचाही उत्साह वाढलेला आहे. सकाळच्या सत्रात मुला-मुलींचे वेगवेगळ्या वजन गटात सामने झाले. प्रत्येक वजनगटात दोन तृतीय विजेते निवडण्यात आले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देण्यात आली.स्पर्धेचा वजन गटनिहाय निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे) ४२ किलो फ्रीस्टाईल- विशांत जे.सिंग (दिल्ली), निखिल माळी (धुळे, महाराष्ट्र ), एम.डी. अझर (तेलंगणा), नरेश (हरियाणा).४२ किलो ग्रीक रोमन-जगदीश रोकडे (धुळे, महाराष्ट्र ), सूरज एस.(कर्नाटक), बिपीन पांडे (तेलंगणा), देव सतीशकुमार (हरियाणा). ५० किलो फ्रीस्टाईल- निखिल सारवन (महाराष्ट्र ), चंद्रमोहन (हरियाणा), जतीन (हिमाचल प्रदेश), अमन सोमबीर (दिल्ली). ५० किलो ग्रीक रोमन- संदीप क्रिष्णकुमार (दिल्ली), संदीप राजेश (सीबीएसई), मनोज गुणावत (महाराष्ट्र ), हरदीपसिंग (पंजाब).  ५८ किलो फ्रीस्टाईल-अभिमन्यू (हरियाणा), प्रवीण देर (विद्याभारती), अजय वाबळे (महाराष्ट्र ), विशाल साहनी (उत्तर प्रदेश). ५८ किलो ग्रीक रोमन- रणजित जाधव (महाराष्ट्र), छोटूलाल रामानंद (दिल्ली), बी.गौतमक्रिष्णा (आंध्र प्रदेश), अभिमन्यू गुलाबसिंग (पंजाब).३८ किलो मुली- रोशनी सोनकर (दिल्ली), स्रेहा खिहाडिया (गुजरात), प्रज्ञा एस.पानगरे (महाराष्ट्र ), गोपावम कोंडक (कर्नाटक).४३ किलो मुली- सीमरन राजेश (दिल्ली), भारती खापेकर (गुजरात), महिमा राजू राठोड (महाराष्ट्र ), पिंकी नारायण (हरियाणा).४९ किलो मुली- उन्नती राठोड (दिल्ली), निशू (हरियाणा), बी.राजेश्वरी (तेलंगणा), रेशमा मृगनट (कर्नाटक).

टॅग्स :JalgaonजळगावSportsक्रीडा