शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल मॅचवर शिरपूर येथे सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 12:31 IST

एलसीबीची धाड : ६ जणांना अटक

ठळक मुद्देशिरपूर येथे कारवाईएलसीबीची अचानक धाडमुद्देमालासह ६ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आयपीएल मॅचवर शिरपूर येथे बेकायदेशीर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री धाड टाकली़ याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली़ या कारवाईत ३६ हजार ८३० रुपये रोखसह मोबाईल व अन्य साधने जप्त करण्यात आली आहेत़ सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे सट्टा खेळविला जात असल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने शिरपूरात धाड टाकली़ आयपीएल क्रिकेट सरराईजर्स हैदराबाद विरुध्द केकेआर कलकत्ता या मॅचवर संशयित सचिन दगडूलाल जैन (३२, रा़ मोतीलाल नगर, रिक्रीयेशन नगर शिरपूर) याने मोबाईलमध्ये क्रिकेट लाईव्ह लाईन हे अ‍ॅप बेकायदेशीरपणे डाऊनलोड करुन ग्राहकांकडून पैसे स्विकारुन सट्टा खेळताना व खेळविताना आढळून आला़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली आणि सहा जणांना ताब्यात घेतले़ यात सचिन दगडूलाल जैन (३२, रा़ मोतीलाल नगर, रिक्रीयेशन नगर शिरपूर) याच्यासह राहुल वेलपांडे, राहुल ठाकरे, संकेत दगडूलाल जैन, पराग जयकुमार जैन, अनुराग जयकुमार जैन या संशयितांविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायदा २००० व माहिती तंत्रज्ञान कायदा दुरुस्ती २००८ चे कलम ६५, ७२ (अ), ८४ (ब) व महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर