शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

४७५ उपवर-वधूंनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:37 IST

सामुदायिक उपक्रम : मराठा, पाटील समाजाचा राज्यस्तरीय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मराठा, पाटील समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात ४७५ उपवर-वधूंनी आपला संपूर्ण परिचय करुन दिला़ या मेळाव्यासाठी ७०० वधू-वरांच्या नावांच्या सुचीचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले़अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ एम़ एस़ पाटील होते़ तर महापौर चंद्रकांत सोनार, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, डॉ़ अरुण साळुंखे, डॉ़ दिलीप पाटील, अ‍ॅड़ जे़ टी़ देसले, सुरेंद्र मराठे, प्राचार्य व्ही़ के़ भदाणे, रणजितराजे भोसले, सुलभा कुवर, शिवाजी मराठे, शिवाजी पवार, बाळासाहेब शिंदे, अ‍ॅड़ श्यामकांत पाटील, प्रा़ डॉ़ नूतन पाटील, प्रा़ पी़ आऱ पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा नूतन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़उपवर-वधूंचा परिचय मेळावा आणि सुची पुस्तिका आणि समाज उपयोगी काम केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे आयोजक संतोष सूर्यवंशी यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले़उपस्थितांनी आपल्या मनोगतातून अनिष्ठ रुढी-परंपरा, साखरपुडा, हुंडा, गुण, मंगळ दोष, उंची, शिक्षण यासंदर्भात उपयुक्त असे प्रबोधन केले़ तर, शेतकरी, व्यावसायिकांना आपल्या मुली द्याव्यात़ तसेच घटस्फोटीत, विधवा यांना त्यांच्या पाल्यांसह स्विकारण्यात यावे असेही आवाहन आयोजकांकडून करण्यात आले़परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी रंगराव पाटील, एस़ के़ पाटील, वाय़ के़ पाटील, सरोज बाविस्कर, सुमित पाटील, दिनेश सूर्यवंशी, एऩ आऱ पाटील, पी़ एस़ पाटील, सुभाष सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रा़ डॉ़ इंदिरा पाटील, सुनीता पाटील यांनी केले़ या मेळाव्यास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे