शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

धुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पिकांना विम्याचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:46 IST

ज्वारी, गहू, कांदा, उन्हाळी भुईमुगाचा केला समावेश

आॅनलाइन लोकमतधुळे :रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, कांदा व उन्हाळी भुईमुग या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणश्रया नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणीपूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसुचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (सदरची पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे.) विमा संरक्षण देय आहे.काढणी पश्चात नुकसान जसे चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकविण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तींतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्ती होणारी नुकसान भरपाई वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येतील.योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी व महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे देणे आवश्यक आहे.शेतकºयांनी बँकेत विमा हप्ता व पेरणीची नोंद असलेला ७/१२च्या उताºयासह अर्ज आदी कागदपत्रे राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेत सादर केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागातील कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे