शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

पोलीस अधीक्षकांपुढे वृध्दाकडून कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:19 IST

निवेदन : सूनेने मारहाण केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याने वृध्द महिला जखमी झालेली आहे़ तिची कैफियत पोलीस ऐकून घेत नाही़ त्यामुळे जखमी महिलेच्या पतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे कैफियत मांडत निवेदन सादर केले़ दरम्यान, जखमी महिलेला मारहाण करणारी सून आहे़ महम्मद अय्युब गुलाम महम्मद अन्सारी (रा़ फिरदोस नगर, धुळे) यांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन सादर केले़ त्यानुसार, अफसानाबानो महम्मद अय्युब अन्सारी हिला तिची सून सामिया मर्द बिलाल अन्सारी हिने लाथा-बुक्याने, चापटांनी घरात घुसून मारहाण केली़ बिभित्स अशी शिवीगाळ केली़ मारुन टाकण्याची धमकीही दिली़ अशाप्रकारची घटना ४ ते ५ वेळा घडली आहे़ परंतु चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस फिर्याद घेत नाही़ दवाखान्यात सुध्दा पाठवित नाही़ पोलिसांची ही मनमानी चालु राहिल्यास जनतेने कोणाकडे जावे आणि कोणाकडे न्याय मागावा़ असा सवाल करीत जखमी महिलेची त्वरीत फिर्याद नोंदवून घेत तिला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात यावे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याला फिर्याद नोंदवून घेण्याबाबत आदेश करावा असेही निवेदना नमूद करण्यात आला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी