शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:26 IST

मागणी : मुलायमसिंग युथ ब्रिगेड समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने

ठळक मुद्देतसेच संबंधित बालिकेच्या माता-पित्यांवर राजकीय दबावही वापरण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पडद्यामागील जो कोणी राजकीय नेता किंवा व्यक्ती असेल, त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषींना त्वरित अटक न केल्यसा रस्त्यावर येऊन मोर्चा व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मुलायमसिंग युथ ब्रिगेड समाजवादी पार्टीने दिला आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करताना सीमा चव्हाण, नजमा इस्माइल शहा, पूजा चव्हाण, ज्योती चव्हाण, जरिना काझी, गोरख शर्मा, अश्पाक मिर्झा, इनाम सिद्धीकी, जमील मन्सुरी, गुलाम कुरेशी, जाकीर खान, नवाबखान, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा आदी उपस्थित ह

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  दोंडाईचा येथील नूतन विद्यालयात शिकणाºया पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करावी. तसेच संबंधित बालिकेच्या माता-पित्यांवर दबाव टाकणाºयांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी  मुलायमसिंग युुथ ब्रिगेड समाजवादी पार्टीतर्फे शुक्रवारी  जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सरकारतर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. त्याला पायबंद घालणे गरजेचे आहे. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणी तो नराधम जेवढा जबाबदार आहे. त्यासोबत हे प्रकरण दाबणे किंवा उघडकीस येऊ नये, म्हणून काही राजकीय नेतेमंडळी प्रयत्न करीत आहे.