शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आत्महत्यावार ! चौघांनी आयुष्य संपवले

By देवेंद्र पाठक | Updated: February 13, 2024 17:32 IST

घटनेचे कारण अस्पष्ट; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.

देवेंद्र पाठक,धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी चारजणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टेकवाडे, ता. शिरपूर - शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील दीपक दगा सैंदाणे (२५) याने राहत्या घरातील रूममधील फॅनला साडीचा आधार घेऊन गळफास लावून घेतला. ही घटना रविवारी रात्री (वेळ निश्चित माहिती नाही) घडली. सोमवारी सकाळी ही बाब उजेडात आली. त्याला तातडीने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पवन ईशी घटनेचा तपास करीत आहेत.

बोराडी, ता. शिरपूर - शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील निरमा राहुल पावरा (२२) या तरुणीने शेतातील एका झाडाला स्वत:च्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळात घडली. घटना लक्षात येताच तिला शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घाेषित केले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करीत आहे.

सुट्रेपाडा, ता. धुळे - धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथील केतन विनायक मोरे (१७) या मुलाने नैराश्यातून शाळेतील वसतिगृहातील बाथरूममध्ये दाेरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी घडली. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनवटे करीत आहेत.

देवभानेे, ता. धुळे - धुळे तालुक्यातील देवभाने येथील विमलबाई बनगर सोनवणे (७०) या वृद्ध महिलेने जुन्या आजाराला कंटाळून घराच्या छतास सुती दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या पूर्वी घडली. सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दराडे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी