शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:19 IST

तक्रार निवारण सभेत विविध विषयांवर चर्चा

ठळक मुद्देशिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबितविविध विषयांवर सकारात्मक चर्चामुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात येणार

आॅनलाइन लोकमतधुळे : प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देवून पदवीधर शिक्षकांचे रिक्त पदे भरावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधुन केंद्रप्रमुखांची पदे भरावे यासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तत्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी जिल्हा समन्वय समितीने तक्रार निवारण सभेत केली. दरम्यान मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना सप्टेंबरपर्यंत पदोन्नती दिली जाईल असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची तक्रार निवारण सभा उपमुख्य र्कायकारी अधिकारी ए.जे. तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार उपस्थित होते.जिल्हा प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, पदोन्नतीने मुख्याध्यापकांची पदे भरण्यात यावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची पदे भरावीत, उर्दू प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देऊन पदोन्नती मुख्याध्यापकाची पदे भरावीत,वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून वेतन श्रेणी लावावी, प्राथमिक शाळांचे वीज बिल ग्रामपंचायतमार्फत भरण्यात यावे, शालेय पोषण आहाराचा तांदुळ व इतर धान्य मागणीप्रमाणे त्या-त्या महिन्यात पाच तारखेपर्यंत मिळावे अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता फंडात लवकरात लवकर जमा करावा, वैद्यकीय बिले विनाविलंब मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरम्यान मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाºयांना सप्टेंबरमध्ये पदोन्नती दिली जाईल, विस्थापित शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील असे आश्वासन दिले.प्रास्ताविक सरचिटणीस किशोर पाटील यांनी तर आभार प्रविण भदाणे मानले.सभेस समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे, सरचिटणीस किशोर पाटील सदस्य रविंद्र खैरनार, गमण पाटील, भगवंत बोरसे, नविनचंद्र भदाणे, शरद सूर्यवंशी, उमराव बोरसे, राजेंद्र नांद्रे, हारुण अन्सारी, अनिल तोरवणे, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, चंद्रकांत सत्तेसा, प्रविण भदाणे, नानासाहेब बोरस, सुरेंद्र पिंपळे, भुपेश वाघ, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बाविस्कर,दत्तात्रय पाटील, रवींद्र सोळंके, नगराम जाधव,रुपेश जैन, रविंद्र पाटील, रियाज अन्सारी, अकिल अन्सारी, सुधीर पाटील, धिरज परदेशी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण