शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्करबर्डी परिसरात कु-हाडीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:25 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोबत फिरत नसल्याने राग

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : निवडणुकीच्या प्रचारासाठी सोबत फिरत नसल्याचा राग येऊन तिघानी एकास कुºहाडीने मारहाण केल्याची घटना चक्करबर्डी भागात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता घडली. शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी ईश्वर हिराला वेताळ (३९, रा. चक्करबर्डी) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की,  प्रचारासाठी सोबत फिरत नसल्याचा रागयेवून तिघांनी संदीप चौगुले यांच्या घरात घुसले. यात संशयितांनी पती-पत्नीस मारहाण केली. तसेच  अनिल तागरकर याने त्याच्या हातातील कुºहाडीने चौगुले यांच्या डोक्यावर वार केला. तसेच ज्योती चौगुले यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरून नेले.  याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अनिल बापू तागरकर, राहूल वेताळ, दीपक वेताळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकरे करीत आहे. दर दुस-या गटातर्फे दीपक किसन वेताळ (३३, रा. चक्करबर्डी) याने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, संशयित हे छोटू विठेकर यांना धमक्या देतात. त्यांना समजविण्यास गेले असता, संशयितांनी फिर्यादीची आई, आत्या, मामेभाऊ यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.  लखन चौगुले याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अरूण पांडुरंग लष्कर, लखन चौगुले, ईश्वर वेताळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बी.यू.मोरे करीत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे