शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती कशी वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:04 IST

शिरपूर : दोन दिवशीय कार्यशाळेत स्रेहल परवाल यांनी मुलांना दिल्या टिप्स

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : वेळेचे नियोजन, ताण तणावापासून मुक्ती, योगासनांचे जीवनात असलेले महत्व, अभ्यास संबंध नियोजन, भविष्य कालीन मार्गदर्शन, ध्यान, एकाग्रता व स्मरणशक्ती कशी वाढवावी ह्या विषयांवर संवाद साधून योगाचे प्रात्यक्षिके करून या संदर्भात मुल्यांना टिप्स दिल्यात़ येथील आर.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी  दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पटेल आॅडीटोरीयम हॉलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचा सुरुवातीला मुंबई येथील विशेष शैक्षणिक सल्लागार  स्नेहल परवाल यांनी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे या संदर्भात टिप्स दिल्यात़ यावेळी आर.सी.पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कमिटी चेअरमन योगेश भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य रवि बेलाडकर आदी उपस्थित होते़ याप्रसंगी योगेश भंडारी व डॉ.उमेश शर्मा ह्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.दोन दिवसीय कार्यशाळेत स्नेहल परवाल ह्यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. ह्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना नवीन अद्यावत ज्ञानाची शिदोरी प्राप्त झाली व अतिशय उत्साहात कार्यशाळा संपन्न झाली़ सुत्रसंचालन जितेंन्द्र पाटील तर आभार प्रदर्शन सैफा अन्सांरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खरे यांनी सहकार्य केले़

टॅग्स :Dhuleधुळे