शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परसामळच्या ग्रामपंचायत सदस्याच्या घराला आग, साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:16 IST

दीड लाखांचे नुकसान : रविवारी पहाटेची घटना

ठळक मुद्देपरसामळ येथील घराला आगरोख रकमेसह साहित्य खाकग्रामपंचायत सदस्याचे होते घर

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यातील परसामळ येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सारुबाई श्रावण भील यांच्या घराला रविवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास आग लागली़ या आगीत रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ शिंदखेडा येथून आलेल्या अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणली़ या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे़ घराला लागलेल्या या आगीत गोंधळाच्या कार्यासाठी जमविलेले ५० हजार रुपये जळाले आहेत़ या शिवाय टीव्ही, घरगुती संसारोपयोगी साहित्य, धान्य, १५ नव्या आहेराच्या साड्या याशिवाय अन्य साधनसामुग्री जळून खाक झाले आहेत़ घटना लक्षात येतातच शिंदखेडा तालुक्यातील परसामळ व कुमरेज ग्रामस्थांनी पाण्याचे नळ सुरु करण्यात आले होते़ सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले असलेतरी शिंदखेडा येथून अग्नीशमन बंब तातडीने दाखल झाला होता़ लागलीच आग आटोक्यात आणण्यात आली़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात