धुळे : शिरपूर तालुक्यातील हाडाखेडजवळ एका लक्झरीमधून सुमारे २ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा गांजा पकडण्यात आला आहे़ याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे़ ही कारवाई १४ रोजी सकाळी करण्यात आली़ गांजा कुठून कुठे नेला जात होता, याची चौकशी पोलीस करीत आहेत़
हाडाखेडजवळ लक्झरीमधून गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 13:23 IST