शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:53 IST

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या चक्रात न अडकता शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यात पंचनाम्याच्या चक्रात न अडकता, शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत तत्काळ देण्यात यावी, फळबागायतदार शेतकºयांना हेक्टरी ३ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, गतवर्षाचे दुष्काळ अनुदान तत्काळ देण्यात यावे, त्याचप्रमाणे गेल्यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अनेक ठिकाणी शेतकºयांना खरीप व रब्बी पीक योजनेचा लाभ मिळाला नाही. तो लाभ लवकरात लवकर देण्यात यावा. तसेच यावर्र्षीचाही पिक विमा लवकर देण्यात यावा. शेतकºयांचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतकºयांना रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे देण्यात यावे, पुरग्रस्त शेतकºयांना जाहीर केलली मदत तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.निवेदनावर प्रदेश नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अ‍ॅड. दुष्यंतराजे देशमुख, प्रदेश प्रभारी रावसाहेब कदम, अजित राजपूत, संदीप जडे, कन्हैय्या चौधरी, राकेश तिवारी, मदन पाटील, यांच्यासह अनेकांची नावे आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे