शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसंरक्षणार्थ मुलींना शस्त्र परवाना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:36 IST

मुलींनी काढला मोर्चा : जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपतींना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली मागणी

धुळे :मुलींवर होत असलेले अत्याचार व बलत्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतूद करण्यात यावी. तसेच मुलीना आत्मसंरक्षणार्थ शस्त्र परवाना देण्यात यावा, अशी मागणी मोची चर्मकार समाज गुरू रविदासजी विचार मंचतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपतींना पाठविलेल्या निवदनाद्वारे करण्यात आली.दरम्यान मुलींनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चात लहान बालिकाही सहभागी झाल्या होत्या. यावेळी काळ्या पाटीवर लिहिलेल्या विविध घोषवाक्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेलते होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यामार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुलींवर होत असलेल्या अत्याचार व बलत्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या घटनांना पायबंद बसेल असा कायदा बनवावा. बलत्कार करणाऱ्यांना नपुसक करण्यात यावे. तसेच शासनाने मुलीचे जन्माचे स्वागत मुलगी जन्माला आल्या दिवशी तिच्या नावाने शस्त्र परवाना द्यावा. हैद्राबाद येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी.निवेदनावर मानसी देवरे, रेणुका, पुष्पा साखरे, योगेश्वर चत्रे, गीता डोंगरे, कविता तेवारीकर, उर्वशी चत्रे, प्रेरणा चत्रे जागृती जपसरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे