शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेर येथे फर्निचरच्या दुकानास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:10 IST

लाखोंचे नुकसान, कारण अद्याप गुलदस्त्यात   

ठळक मुद्देफर्निचरच्या दुकानाला आग, कारण कळलेले नाहीघटनेत लाखो रुपयांचे नुकसानवरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन घेतली माहिती 

आॅनलाईन लोकमत पिंपळनेर : येथील सटाणा रोडलगत असलेल्या इंडिया फर्निचर या दुकानाला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सर्व फर्निचर जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. मात्र आगीचे स्वरुप मोठे असल्याने ती नियंत्रणात येऊ शकली नाही. सटाणा रोडलगत असिफ युसुफ सय्यद यांच्या मालकीचे यांचे हे दुकान आहे. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. तसेच अग्निशमन विभागाचा बंबही मागविण्यात आला होता. परंतु तत्पूर्वी आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानात विक्रीसाठी ठेवलेले फर्निचरचे सर्व प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेबाबत कळताच पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक डी.के. ढुमणे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन याबाबत माहिती घेतली. मात्र आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. 

 

टॅग्स :Dhuleधुळेfireआग