शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार देणारी माताच आता व्हॉटसअ‍ॅपवर गुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:33 IST

अध्यात्म का शंखनाद : आचार्य श्री जिणमणिप्रभसुरीश्वरजी म.सा. यांचे समारोपप्रसंगी प्रतिपादन

धुळे : मुलांवर संस्कार घडविणारी माताच मोबाईल, व्हॉटअ‍ॅप, फेसबुक, गुगल यांसारख्या सोशल मिडियात गुंंतलेली आहे़ त्यामुळे मुलांना दोष देऊन काय उपयोग, त्यामुळे आजच्या मुलांवर अंकूश ठेवता येणं, चांगले संस्कार घडविणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे मुले परिवारापासून दूर होत आहे़ असे प्रतिपादन आचार्य श्री जिणमणि प्रभससूरीश्वरजी महाराज यांनी व्यक्त केले.शहरातील अग्रवाल भवन येथे चातुमार्सानिमित्त आयोजित अध्यात्म का शंखनाद २०१९ या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप रविवारी झाला़ समारोपासाठी आचार्य जिनमणि प्रथसुरीश्वरजी महाराज आले आहेत.माणूस जन्माने क्षत्रिय, ब्राम्हण, क्षुद्र असू शकतो परंतू मानवाला कमाने महान बनता येते. मी माणूस आहे आणि भारतीय असल्याचा अभिमान देखील असला पाहिजे़ नेहमी समर्पित भावनेने काम केले पाहिजे, हेच जीवनाचे सत्य आहे. जीवन प्रसन्नतेने जगलं पाहिजे. जगत असतांना आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण न झाल्याने मानव पुन्हा दु:खी होतो. जे आहे त्यात समाधानी राहिल्यास अनेक चिंतांपासून दूर राहता येणं शक्य होणार आहे. मानव कल्याणासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे.चातुमार्सानिमित्त सुरू असलेल्या या कार्यक्रमात जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेमचंद नहार, चातुर्मास समिती अध्यक्ष विनोद भंसाली, सचिव सुनिल भंसाली, विश्वस्त प्रकाशभाई शाह तसेच केयुप अध्यक्ष जितेंद्र टाटीया आदिसह भाविकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे