शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

प्रकृती अस्वास्थामुळे माजी मंत्री रोहिदास पाटील कोल्हापूर येथे अतिदक्षता विभागात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2024 14:53 IST

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ.चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत.

-राजेंद्र शर्मा

धुळे-  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री रोहिदास पाटील हे आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे गेले असतांनाच गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांचे फूफ्फूस कमी क्षमतेने काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ.चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. मात्र कालपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील,आमदार कुणाल पाटील हे सोमवारपासून कोल्हापूर येथेच आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयात न येता आपल्या घरीच माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.         

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस