शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जबरी लूट करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 22:27 IST

मोराणे शिवार : ट्रकसह मुद्देमाल एलसीबीकडून हस्तगत

धुळे : ट्रक अडवून चालकाच्या खिशातून १५ हजाराची रोकड घेऊन पोबारा करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले़ त्यांच्याकडून ४ लाख ५ हजाराचा विमल पानमसाला गुटखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़२४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील मोराणे गावाच्या शिवारात ट्रक चालकाला कारमधील तिघांनी पाठलाग करुन ट्रक थांबविण्यास भाग पाडले़ ट्रक चालक घाबरुन पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्याला मारहाण करण्यात आली होती़ त्याच्या खिशातून १५ हजाराची रोकड काढून घेण्यात आली होती़ यासंदर्भातील फिर्याद धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती़ या गुन्ह्याच्या नोंदीनंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला़ मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित भूषण उर्फ भुºया राजेंद्र सुर्वे (रा़ भाईजी नगर, धुळे) याने ट्रकमधील विमल गुटख्याच्या पुड्या घरात लपवून ठेवल्याचे समोर आले़ घराची झडती घेतली असता ४ लाख ५ हजार ४०० रुपये किंमतीच्या गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या़ भूषण राजेंद्र सुर्वे आणि सलमान रफिक शहा या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे़ तसेच या प्रकरणातील संशयित समीर सलीम शेख आणि अमित मारुती पवार या दोघांचा शोध घेतला असता ते मिळून आलेले नाहीत़ त्यांचा शोध घेतला जात आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस        निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, राहूल सानप, विशाल पाटील, रविकिरण राठोड, अशोक पाटील, मयूर पाटील, किशोर पाटील, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली़ दरम्यान घटनेतील फरार संशयितांचा शोध सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी