शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा पाच हजाराची मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:23 IST

साक्री रोड : घरात घुसून मंगळसुत्र हिसकावले

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पानटपरी चालवायची असेल तर दरमहा ५ हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा याद राखा अशी धमकी देवून महिलेच्या गळ्यातील सोनपोत हिसकावून घेतली़ ही घटना साक्री रोडवरील सिंचन भवनाजवळ रविवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी सोमवारी पहाटे तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ साक्री रोडवर योगेश पवार यांची गणेश नावाची पानटपरी आहे़ दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरुन पानटपरी नियमित सुरु ठेवायची असेल तर दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी खंडणी मागत वाद घालण्यात आला़ हा प्रकार योगेश पवार यांच्या साक्री रोडवरील सिंचन भवनासमोर असलेल्या घरात रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला़ एवढ्यावरच न थांबता खंडणीखोरांनी पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने हिसकावून घेत तोडून घेवून गेले़ ते ६ हजार ५०० रुपये किंमतीची २ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र होते़ याप्रकरणी रुपाली योगेश पवार (३१, रा़ सिंचन भवनासमोर, साक्री रोड, धुळे) या महिलेने शहर पोलीस गाठले आणि आपबिती कथन केली़ त्यानंतर सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, प्रेम शिरसाठ, नयन आणि निखिल (कोणाचेही पूर्ण नाव माहित नाही) या तिघांविरुध्द भादंवि कलम ४५२, ३९२, ३८५, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ जे़ वळवी घटनेचा तपास करीत आहे़ घटनेतील संशियत फरार आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी