शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पहिल्या फेरीअखेर भाजप, कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 11:25 IST

लवकरच पहिला निकाल जाहीर होणार, उत्सुकता कायम

ठळक मुद्देपहिल्या फेरीअखेरची आकडेवारीलवकरच निकाल जाहीर होणारमतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता

आॅनलाईन लोकमतधुळे- महानगरपालिका महापालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली असून पहिल्या एक तासात पहिल्या फेरी अखेर भाजप २२ तर कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहेत. मात्र अद्याप एकही निकाल हाती आलेला ानही.महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून नगावबारी येथील शासकीय गोदामात सुरू झालेली आहे. यासाठी ४५ टेबल लावण्यात आलेले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मतमोजणीची पहिली फेरी पार पडली. त्यात भाजप २२, कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस १४, शिवसेना तीन, लोकसंग्रामचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. यात महापौर तथा राष्टÑवादीच्या उमेदवार कल्पना महाले, भाजपचे शीतल नवले, अमोल मासुळे, चंद्रकांत सोनार, देवा सोनार यांचा समावेश आहे.  तर आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी व लोकसंग्रामच्या उमेदवार हेमा गोटे या २९० मतांनी आघाडीवर आहेत.  मात्र अद्याप एकही निकाल हाती आलेला नाही. दरम्यान मतदान केंद्रातील वायफाय बंद करा अशी मागणी राष्टÑवादीचे रवी रणसिंग यानी केली आहे. 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक