धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून ८९०७ धुळे शहर ९०९१ शिंदखेडा ७३८१ मालेगाव बाह्य ७९६९ मालेगाव शहर १२३ बागलाण ९७९५ मते मिळाली आहेत असे एकूण ४३२६६ मते पाचव्या फेरीत मिळाले आहेत तर कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीण मतदान संघातून २४६६ धुळे शहर १२०४ शिंदखेडा ३६४८ मालेगाव बाह्य २३८२ मालेगाव शहर ७१५९ बागलाण २३८९ असे एकूण १९२४८ मते मिळाली आहेत
पाचव्या फेरीत ७८३२६ मतांनी डॉ. सुभाष भामरे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:33 IST