शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

खापर येथे मुलाकडून बापाचा खून

By admin | Updated: March 7, 2017 00:26 IST

खळबळ : यात्रेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून केले ठार

अक्कलकुवा : यात्रेला  जाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना खापर येथील कोराई भागातील भाटय़ाफळी येथे             सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़  रविवारपासून खापर येथे वार्षिक यात्रोत्सव सुरू आह़े यात सहभागी होण्यासाठी भाटय़ाफळी भागातील रहिवासी योगेश रवींद्र पाडवी याने वडील रवींद्र भरत पाडवी (52) यांच्याकडून पैसे मागितल़े  रवींद्र यांनी त्याला पैसे दिले नाहीत़ याचा राग आल्याने योगेश पाडवी याने घरातील लाकडी मुसळ रवींद्रच्या डोक्यात मारल़े मुसळाच्या प्रहारामुळे रवींद्र हे  घटनास्थळीच गतप्राण झाल़े  परिसरातील नागरिकांनी खापर औटपोस्टला ही माहिती दिल्यानंतर संशयित आरोपी योगेश यास ताब्यात घेण्यात आल़े  योगेश याचा लहान भाऊ  किसन पाडवी याने दिलेल्या फिर्यादीवरून योगेश याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आह़े     (वार्ताहर)