शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 22:04 IST

मुकटी : अकस्मात मृत्यूची नोंद

धुळे : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुकटी (ता. धुळे) येथील ६० वर्षीय शेतकºयाने राहत्या घरातच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शनिवारी रात्री त्यांनी विष घेतल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले़ तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता़मुकटी येथील जगन नवल पाटील (६०) यांच्याकडे सव्वादोन बिघे शेती होती़ शेतीवरच त्यांच्या परिवाराची उपजिविका सुरू होती. त्यांनी गाडे व बैलजोडी घेण्यासाठी त्यांनी सेंट्रल बँकेकडुन पंचवीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेतले होते़ त्या कर्जाची रक्कम व्याजासह आजपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंत झाली होती़ घेतलेले कर्ज फेडले न गेल्याने, ते नेहमी बैचेन राहत होते. तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले़ लागवडीचा उत्पादन खर्चही निघू शकला नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने त्यांना नैराश्य आले.१४ डिसेंबरच्या रात्री घरातील कुटुंबियांना त्यांनी कर्जाविषयी माहिती दिली़ त्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेल्यावर जगन पाटील यांनी फवारणीचे विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपविली़ त्यांनी आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले़ रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी