शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या बैठकीत शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 21:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : आठ वर्षापासून मोबदल्याची प्रतिक्षा

धुळे : अक्कलपाडा योजनेच्या डाव्या कालव्यासाठी २०१२ मध्ये संपादीत करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती़ बैठकीत आंनदखेडे येथील शेतकरी सजन रूपचंद नवसारे (वय ६५) यांना हृदयविकाराचा झटका आला़ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.२०१२ मध्ये अक्कलपाडा मध्यम प्रकल्पावरील वितरीका क्र ८ साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या होत्या़ त्यात सुट्रेपाडा येथील शेतकºयांच्याही जमिनही घेण्यात आली होती़ भूसंपादित केलेल्या शेतकरी मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारत आहे़ यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेण्यात आली होती़ बैठकी दरम्यान तालुक्यातील आनंदखेडे येथील शेतकरी संजन नवसारे यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला़ नवसारे यांना तातडीने चक्करबर्डी येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान नवसारे यांचा मृत्यू झाला.अधिकाºयाविरोधात गुन्हादाखल करा - आमदारदरम्यान, भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन कार्यालयात फेरा मारून देखील न्याय मिळाल्याने शेतकºयांचा मृत्यू झाला़ मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार फारूख शाह यांनी केली आहे़तब्येत बिघडल्यानेमृत्यू - प्रशासनदरम्यान, शेतकरी सजन कोळी (नवसारे) यांचा मृत्यू तब्येत झाल्याचे भुसंपादन उपजिल्हाधिकारी ुसुनिता चव्हाण यांनी कळविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे