शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मला ठार मारण्याचा फडणवीस, रावलांचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:02 IST

डॉ़ हेमंत देशमुख यांचा आरोप, मराठा आंदोलनामुळे दौरा रद्द

ठळक मुद्दे-मराठा क्रांती मोर्चामुळेच मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द- आमच्या अटकेसाठी पोलीसांचा फौजफाटा पाठविला- डॉ़ देशमुखांना कारागृहात पाठविण्याचा सरकारचा कट

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोहयो आणि पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांचा मला ठार मारण्याचा प्रयत्न आहे, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री डॉ़ हेमंत देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला़ मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी दोंडाईचा दौरा रद्द केल्याचेही ते म्हणाले़दोंडाईचा नगरपालिकेवर २००६ ते २०१६ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता होती़ २०१४ मध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४ कोटींचा  निधी आणला व इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण केले़ त्यामुळे आम्ही इमारतीचे उद्घाटन केले तर काय बिघडले? असा प्रश्न डॉ़ देशमुख यांनी उपस्थित केला़ तसेच केवळ इमारतीच्या उद्घाटनावरून आमच्यावर गुन्हे दाखल करून अटकेसाठी मध्यरात्री पोलीसांचा फौजफाटा पाठविला़ फेब्रुवारी महिन्यातही मुलीवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केला़ केवळ या ना त्या कारणाने मला कारागृहात पाठवायचे व संपवायचे हा मुख्यमंत्री फडणवीस व रावल यांचा कट असल्याचेही डॉ़ देशमुख म्हणाले़  

टॅग्स :DondaichaदोंडाईचाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस