शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील यल्लम्मा देवी मंदिरातील चोरी शिताफीने उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:02 IST

चाळीसगाव रोड पोलीस : संशयित जेरबंद, कबुली देत काढून दिला मुद्देमाल 

ठळक मुद्देमालेगाव रोडवरील यल्लम्मा माता मंदिरातील चोरीवडजाई रोडवरील तरुणाला पकडले शिताफिनेचाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील यल्लम्मा माता मंदिरात १७ आॅगस्ट रोजी पहाटे झालेली चोरी शिताफिने उघड करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे़ मुद्देमालासह एकाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता त्याने चोरुन नेलेला ऐवज काढून दिला आहे़ शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक ते दसेरा मैदानादरम्यान एल्लम्मा देवी मंदिर आहे़ मंदिरात सध्या फर्निचर तयार करण्याचे काम सुरु होते़ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाकडी टेबल लावण्यात आले होते़ चोरट्याने त्याचा फायदा घेत मंदिरात सहजपणे प्रवेश केला होता़ चोरट्याने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात ते कैद झाले होते़ चाळीसगाव रोड पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पथकासह दाखल झाले होते़ त्यासोबत श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ श्वानाने अग्रवाल नगर, आदिवासी कार्यालयजवळील चार रस्तापर्यंत माग दाखविला होता़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़ पोलिसांचा तपास सुरु असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अबरार अहमद मोहम्मद आरिफ अन्सारी (३२, रा़ वडजाई रोड, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची चौकशी केली असता चोरलेला ऐवज त्याने काढून दिला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक सागर आहेर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण शिंदे, राजेश इंदवे, हेड कॉन्स्टेबल शंकर महाजन, पोलीस नाईक संदिप कढरे, पोलीस कर्मचारी जोएब पठाण, प्रेमराज पाटील, हेमंत पवार, सुशील शेंडे यांनी कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस