शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार तिघांना एलसीबीने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 18:36 IST

दोन दिवसात चार ताब्यात : गुन्हेगारांवर वॉच

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक यांचे आदेशएलसीबीची धडक कारवाईहद्दपार केलेल्यांवर आता वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : हद्दपार केलेले गुंड बिनधास्तपणे शहरात फिरत असल्याने त्यांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी एकाला पकडल्यानंतर मंगळवारी तिघांना पकडले़ काही गुंडांना पोलीस अधीक्षक यांनी तर काहींना प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी हद्दपार केलेले आहे़ गेल्या महिन्यात प्रांताधिकारी यांनी पवन उर्फ भुºया दिलीप वाघ (रा़ चंद्रमणी चौक, वडजाई रोड) याला एक वर्षासाठी हद्दपार केले होते़ परंतु तो नटराज सिनेमा गृहाजवळ दुपारी दिड वाजेच्या सुमारास फिरताना आढळल्याने त्याला पकडण्यात आले़ तसेच पोलीस अधीक्षक यांनी गेल्या महिन्यात दोन वर्षासाठी काहींना हद्दपार केले होते़ त्यात भुपेंद्र भोप्या अशोक मोरे आणि मनोज दिलीप वाडीले (रा़ गायकवाड चौक, जुने धुळे) यांचा समावेश आहे़ हे शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला़ भुपेंद्र याला पारोळा रोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून दुपारी ३ वाजता आणि मनोज याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून सायंकाळी साडेचार वाजता ताब्यात घेण्यात आले़