शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विखरण येथे औष्णीक प्रकल्पासाठी संपादित केलेले जमिनीचे क्षेत्र वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:29 IST

मागणी : शेतक-यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा

ठळक मुद्देमौजे विखरण येथे संबंधित औष्णीक प्रकल्पासाठी संपादीत जमीन व त्याचा निवाडा करण्याची कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी शेतकºयांना सांगितले. त्यामुळे शेतकरी ज्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्याबाबत शेतकºयांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखरण देवाचे येथे औष्णीक वीज प्रकल्पासाठी संपादीत गट क्रमांक ३३६,  ३३८ व अन्य गटातील जमिनीचे क्षेत्र वगळावे, अशी मागणी शुक्रवारी विखरण येथील काही शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनेही केली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मौजे विखरण येथे औष्णीक विद्युत प्रकल्पांतर्गत काही गटांची जमीन संपादित करण्यात आली आहे. याबाबत भूसंपादन ४-१ ची नोटीस संबंधित शेतकºयांना प्राप्त झाली आहे. या शेतजमिनीवरच संबंदित शेतकºयांचा उदरनिर्वाह होत असल्याने संबंधित शेत जमीन यातून वगळून द्यावी; अशी मागणी निवेदनाद्वारे नमूद करण्यात आली आहे. यावेळी मोतीराम पाटील, धर्मराज पाटील, किशोर भरत पाटील, सदाशिव धर्मराज पाटील, भीमराव श्रावण पाटील, नथ्थू शिंदे, विजय दादाजी पाटील, शिवाजी रामदास पाटील, नानाभाऊ पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते. आत्महत्येचा इशारा प्रस्तावित औष्णीक प्रकल्पासाठी जी जमीन संपादीत करण्यात आली आहे. या शेतजमिनीवरच  विखरण येथील काही शेतकºयांचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे संपादित केलेले क्षेत्र हे शेत जमिनीतून वगळावे. अन्यथा उदरनिर्वाहासाठी शेतजमीन व मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. 

टॅग्स :DhuleधुळेFarmerशेतकरी