शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 20:04 IST

बाभळे फाटा : शेलारवाडीत शोककळा

ठळक मुद्देबाभळे फाट्याजवळ अपघात भरधाव ट्रकने दुचाकीला उडविलेधुळ्यातील शेलारवाडीत शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भरधाव वेगाने येणाºया ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली़ यात जखमी झालेले अर्जुन पारखे (५३) यांचा मृत्यू झाला़ ही घटना बाभळे फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाली़ शहरातील चितोड रोड वरील शेलारवाडीत राहणारे अर्जुन पांडूरंग पारखे (५३) हे सेट्रींगचे काम करतात़ काहीतरी कामानिमित्त ते दुचाकीने धुळ्याकडून नरडाणा एमआयडीसी येथे जात होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली़ अपघाताची ही घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली़ त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ दुपारी १ वाजेच्या सुमारास डॉ़ तुषार पवार यांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी अर्जुन यांचे भाऊ दत्तू पांडूरंग पारखे (५५) यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अर्जुन पारखे यांच्या पश्चात २ भाऊ, २ बहिणी, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे़ त्यांच्यावर धुळ्यात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात