शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 11:43 IST

आंदोलनाचा इशारा: शिक्षक भारती संघटनेतर्फे प्रशासनाकडे मागणी

धुळे : राज्य व केंद्र शासनाच्या धोरणानुसार अनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक पूर्ण वेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासह सातव्या वेतन आयोगानुसार लाभ द्यावा अशा मागणीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले़सुधारित वेतन संरचने नुसारवर्ष २०१६ पासून प्रत्यक्ष लाभ देणे आहे. वेतन निश्चिती संबंधित शाळांच्या आस्थापनेवर करून ती ग्राह्य समजून वेतन बिले स्वीकारण्यात यावीत व ज्यावेळेस वेतननिश्चिती शिबीर घेण्यात येईल त्या वेळेस स्टेम्पिंग करावेत असे आदेश निर्गमित व्हावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ अशपाक खाटीक, सी़टी़पाटील, सुधाकर माळी, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, पांडूरंग धनगर, अमृत पाटील, एऩएऩमहाले, डी़आऱपगारे, संजय पाटील, के़व्ही़सुर्यवंशी, अविनाश भदाणे, दिपक पाटील, आऱएस़ महाजन, अमीन कुरेशी, हर्षल पवार, के़ यु़ मासुळे, मिलींद पाटील, डी़एस़भोई, एऩएम़ जाधव, रणजित शिंदे आदींसह संघटनेचे पदाधिकाºयांच्या निवेदनावर सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे