शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

धुळ्यातील एकलव्य गॅस एजन्सी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 11:44 IST

८० फुटी रोड : घरफोडी की दरोडा याचीच चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील ८० फुटी रोडवर अग्रसेन चौकात के़ डी़ मिस्तरी कॉम्प्लेक्समध्ये एकलव्य गॅस एजन्सी आहे़ ही एजन्सी चोरट्यांनी फोडली आणि काही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली़ घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाºयांसह स्थानिक पोलीस दाखल झाले़ लगोलग श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते़ घटनेचे वृत्त पसरल्यानंतर याठिकाणी गर्दी जमा झाली होती़ दरम्यान, याठिकाणी असलेल्या वॉचमनला पिस्तुलचा धाक दाखवून लूट केल्याची चर्चा आहे़ मात्र, चाळीसगाव रोड पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही़ दरोडासारखी अशी कोणतीही घटना घडली नसून केवळ घरफोडीचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले़ घटनेची नोंद अद्याप चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात झालेली नव्हती़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी