शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील एकवीरादेवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 14:59 IST

चैतन्य : लहान मुलांचे जाऊळ उतरविण्यासाठी भाविकांची मंदिरात अलोट गर्दी

ठळक मुद्देएकवीरादेवी भगवतीची पालखी व शोभायात्रा शनिवार, ३१ रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे.या शोभायात्रेची सुरुवात मंदिरापासूनच होईल. पारंपरिक मार्गावरून शोभायात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत वारकरी संप्रदायाचे पथकही राहणार आहे. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, देवपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवास शुक्रवारपासून थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभरात एक हजाराहून अधिक मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच कुळधर्म, कुलाचारासाठी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी झाल्याने भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला होता. चैत्र महिन्यातील चौदासच्या दिवशी कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात जाऊळ काढण्याची परंपरा आहे. यंदाही उत्तर महाराष्टÑातील अहमदनगर,  नाशिक, नंदुरबार, जळगाव धुळे जिल्ह्यासह मुंबई, पुणे, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील भाविक शुक्रवारी एकवीरादेवी मंदिरात दाखल झाले होते. मंदिरात सकाळी आदिशक्ती एकवीरादेवीची महापूजा व आरती मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते झाली. यावेळी नंदुरबार सत्र न्यायालयाचे न्या. गुलाबराव पाटील, एकवीरादेवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी माध्यान्ह आरती औरंगाबाद येथील महेश प्रभाकर विसपुते यांच्या हस्ते झाली. 

टॅग्स :Dhuleधुळे