शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कातरवेल गावाजवळ बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:23 IST

विंचूर : नाशिक सरहद्दीवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : विंचूर-प्रकाशा महामार्गावर नाशिक-धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवर कातरवेल गावाजवळ सोमवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला.रात्री भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाची तोंडाला व पोटाला जोरदार धडक बसली़ त्यात बिबट्याचा जागीच मृत्यू पावला. अपघातात ठार झालेला बिबट्या नर जातीचा आहे. हा सुमारे तीन वर्षाचा असावा, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. यावेळी वनविभागाचे वनपाल पी. एस. खैरनार, वनरक्षक बी. यु. बहिरम यांनी घटनास्थळी पंचनामा केला़ जागेवरच ताहाराबाद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी व जायखेडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खंदारे यांनी शवविच्छेदन केले़ त्यानंतर कातरवेळ येथील वनविभागाच्या हद्दीत  बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी