शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पिंपळनेरजवळ ओव्हरटेकच्या नादात तरुणाचा करुण मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:21 IST

अपघात : मदतीसाठी अनेक जण धावले, पोलिसात गुन्ह्याची नोंद

ठळक मुद्देपिंपळनेर सटाणा दरम्यान घडलीरक्ताच्या थारोळ्यात होता मृतदेहअनेक जण धावले मदतीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाºया पिकअप व्हॅनवर धडकून दुचाकी चालक बसच्या चाकात आल्याने चिरडला गेल्याची दुर्देवी घटना पिंपळनेरनजिक घडली़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ साक्री तालुक्यातील सौंदाणे येथे राहणारा केशव काळू भारुडे (३०) हा तरुण बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जीजे ०५ एचएच ७३२१ या क्रमांकाच्या दुचाकीने पिंपळनेरहून सटाणाकडे जात असताना पोहा मिलच्या समोर त्याने पुढे चालणाºया एमएच २० बीएल ०९३६ या महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला़ त्याची दुचाकी निम्मी बस ओलांडून पुढे गेली असता समोरुन एमएच ०३ एन ५५२२ या क्रमांकाची पिकअप व्हॅन आली़ समोरुन व्हॅन आल्याने गांगरलेल्या केशवला मोटारसायकल नियंत्रित करता न आल्याने तो पिकअप व्हॅनवर जावून धडकला़ वेगात असल्याने तो फेकला गेला़ त्याला जबर मार लागल्याने जागीच त्याचा अंत झाला़ याप्रकरणी पराग सुर्यवंशी यांनी पोलिसात माहिती दिली़ त्यानुसार अपघाताची नोंद करण्यात आली़ तसेच बेदरकारपणे वाहन चालवून स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरला, म्हणून केशव भारुडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा पुढील तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस