शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील डॉक्टराचा चांदवडनजीक अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:22 IST

व्यक्त होतेय हळहळ : हजयात्रेकरूंना मुंबई येथे घेऊन जाताना घडली घटना 

ठळक मुद्देचांदवडनजीक अपघात धुळ्यातील डॉक्टरांचा अंतफिरदोस नगरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : हज यात्रेसाठी जाणाºया काही हजयात्रेकरूंना मुंबई येथे सोडण्यासाठी जात असताना चांदवडनजीक झालेल्या कार अपघातात धुळ्यातील एका डॉक्टरचा मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली़ शहरातील फिरदोसनगरात राहणारे डॉ़ हर्शद गुलाब नुराणी (३६) हे एमएच १९ बीजे २१२२ या क्रमांकाच्या कारमध्ये काही मौलानांना हजयात्रेकरीता मुंबई येथे सोडण्यासाठी धुळ्याहून रवाना झाले़ नाशिकजवळ पिंपळगाव ते चांदवड दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला़ ही घटना मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात त्यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू ओढवला़ शहरात ते राहत असलेल्या फिरदोस नगरात या अपघाताची वार्ता कळताच शोककळा पसरली़ काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ दरम्यान, त्यांची पत्नी डॉक्टर असून त्यांना एक मुलगी आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व पाच भाऊ असा परिवार आहे़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात