शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

दोंदवाड येथील खुनाची दोन दिवसात उकल, एकाला अटक

By admin | Updated: April 20, 2017 00:43 IST

धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे.

धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे. एकाला अटक केली असून त्याने अनिल पावरा याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे़  नथ्थू उर्फ नाना बुधा पावरा (वय २५, रा़ महादेव दोंदवाडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे़ मयत अनिल छगन पावरा (वय ३१ रा़ महादेव दोंदवाडा) हा १४ रोजी रात्री गावात रोडाली बघण्यासाठी आला होता़ लघुशंकेला जातो, असे पत्नीला सांगून तो निघून गेला होता़ १५ रोजी रात्री १२़३० ते सकाळी ६़३० वाजेदरम्यान महादेव दोंदवाडा ते बभळाज रोडवर धवईकुंड नाल्याशेजारी त्याचा कोणीतरी दगडाने ठेचून खून केला़ याप्रकरणी त्याचे वडील छगन पावरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्ह्यात नाना पावरा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला मंगळवारी अटक करण्यात आली़ त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे़ गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख  यांनी केला.दुसºयाशी लग्न केल्याने खूननाना पावरा याला मयताच्या पत्नीशी लग्न करायचे होते़ मात्र अनिल पावरा याने तिच्याशी लग्न केले़ त्याचा राग धरून अनिल हा रात्री एकटा जात असताना त्याचा पाठलाग करून नाल्याजवळ त्याला गाठले़ त्याच्याशी वाद घालत दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती स.पो.नि देशमुख यांनी दिली.