शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळयाचे डॉ़ रवि वानखेडकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 22:00 IST

मुंबईत कार्यक्रम : ‘आयएमए’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

ठळक मुद्दे- धुळयाचे डॉ़ रवि वानखेडकर यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड-  मावळते अध्यक्ष डॉ़ के़ के़ अग्रवाल यांच्याहस्ते ‘आयएमए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला़ - या संघटनेचे ते ८९ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असून त्यामुळे धुळयाला राष्ट्रीय सन्मान मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  धुळयाचे सुप्रसिध्द डॉ़ रवि वानखेडकर यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे़ अंधेरीतील हॉटेल ललितच्या मॅजेस्टिक हॉलमध्ये गुरूवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मावळते अध्यक्ष डॉ़ के़ के़ अग्रवाल, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. केतन देसाई यांच्याहस्ते ‘आयएमए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला़  यामुळे धुळयाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे़जिल्ह्यातील गरिबी, मागासपणा आणि आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन त्यांनी आपल्या सेवेची खरी गरज या भागात असल्याचे मानून कार्याला सरूवात केली. डॉ़ वानखेडकर यांनी श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात देखील मानद प्राध्यापक म्हणून सेवा दिली़ वैद्यकीय सेवा देताना त्यांनी व्यावसायिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून सोडविणे व त्यांचे संघटन वाढविण्यासाठी २००३ पासून ‘आयएमए’त सक्रीय सहभाग घेतला़ या संघटनेचे ते ८९ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असून त्यामुळे धुळयाला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे़