शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

हुंडय़ासाठी सासूलाही मारहाण

By admin | Updated: April 15, 2017 00:20 IST

विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. तसेच माहेरी घेण्यासाठी आले असताना तिच्यासह तिच्या आईला जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याचा प्रकार घडला आह़े

धुळे : पतीला सोन्याची अंगठी व व्यवसायासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, म्हणून विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. तसेच माहेरी घेण्यासाठी आले असताना तिच्यासह तिच्या आईला जीवे ठार मारण्याचा प्रय} केल्याचा प्रकार घडला आह़े याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपाली संजय सोनकांबळे (रा.नटराज टॉकीजवळ, धुळे) या विवाहितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीसाठी कबुल केलेली अंगठी आणली नाही आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, यासाठी पतीसह दहा जणांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच आपल्याला घेण्यासाठी आले असताना आपल्यासह आईला साडीने गळफास देऊन व पती संजयने तोंडावर तक्क्या ठेवून जीवे ठार मारण्याचा प्रय} केला. तसेच संजय याने पहिली प}ी हयात असताना दुसरे लग्न केले. हा प्रकार 23 डिसेंबर 2012 नंतर वेळोवेळी सासरी व माहेरी घडला़ याप्रकरणी पती संजय अनिल सोनकांबळे, सासरे अनिल गोरख सोनकांबळे, सासू राधाबाई अनिल सोनकांबळे, दीर अरुण अनिल सोनकांबळे, व अन्य सहा नातेवाईक सर्व (रा.गजानननगर कोर्ट रोड, कोपरगाव जि.अहमदनगर)  यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 458(अ), 420, 406, 494, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नागलोत करीत आहेत़