शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा हस्ती को.आॅप. बँकेचा पुणे सहकारी बँक असो.तर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:54 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा मुख्यालय व राज्यभर कार्यविस्तार असलेल्या दि हस्ती को-आॅप बँकेला, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले .पुणे येथील बाल गंधर्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात हस्ती बँकेचे जेष्ठ संचालक मदनलाल जैन ,पुणे शाखा व्यवस्थापक सुनिल अग्रवाल यांनी तो पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष विद्याधर अनास्कर, असोसिएशनचे अध्यक्ष अँड.सुभाष मोहिते, जेष्ठ महिला संचालिका श्रीमती शिलाताई काळे उपस्थित होते.दि हस्ती को आॅप.बँक लि. दोंडाईचा या बँकेने दि. ३१ मार्च २०१८ अखेर ढोबळ निष्क्रिय मालमत्तेचे प्रमाण ५टक्केपेक्षा कमी म्हणजे ३.१० टक्के इतके तसेच नेट एनपीए शुन्य टक्के राखण्यात यशस्वी झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.हस्ती बँकेचे मुख्य आधारस्तंभ स्व कांतीलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक प्रगती साधत असलेल्या हस्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष कैलास जैन, उपाध्यक्ष पहलाज माखीजा तसेच व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सर व्यवस्थापक माधव बोधवाणी आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या अथक प्रयत्नातून बँकेला राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे