शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेर परिसरात गालबोट लागू देवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:26 IST

शांतता समितीची बैठक : हिंदू-मुस्लिम बांधवांना पोलिसांनी केले शांततेचे आवाहन

पिंपळनेर : येथील पोलिस ठाण्याच्यावतीने ईद ए मिलाद व राम मंदिर व बाबरी मशिद संदर्भात न्यायालयीन निकाल असल्याच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राठोड यांनी मुस्लिम बांधवांचा धार्मिक सण असल्याने सर्वत्र उत्सव हा शांततेत साजरा करावा तसेच याच आठवड्यात राम मंदिर व बाबरी मशिदीसंदर्भात न्यायालयीन निकाल लागण्याची शक्यता असल्याने निकाल कोणत्याही बाजूने लागला तरी गावात शांतता राहावी़ तसेच तरुण वर्गाने ही सोशल मीडियावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असे कोणतेही कृत्य, कोणतीही पोस्ट व्हायरल करु नये, उद्रेक होणार नाही असे मेसेज टाकू नये असे आढळल्यास याला सर्वस्वी ग्रॅपचा अ‍ॅडमिन जबाबदार राहील असेही राठोड यांनी स्पष्ट केले. उपस्थित मुस्लिम बांधवांकडून कमिटीच्या बैठकीत आश्वासन देण्यात आले की, न्यायालयीन निर्णयाचे स्वागत करण्यात येईल व कुठलीही हानी होणार नाही. तसेच मुस्लीम बांधवांचे प्रतिनिधी अमजद पठाण, भाजपा शहराध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, ज्येष्ठ नागरिक सुभाष जगताप, संभाजीराव अहिरराव यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना आवाहन केले़ मुस्लिम बांधवांनी सण आनंदात साजरा करावा़ शांतता ठेवावी असेही यावेळी सांगण्यात आले. माजी सरपंच सतिष शिरसाठ, अल्ताफ शेख, कमलाकर पेंढारकर, राजेंद्र गवळी, संभाजी अहिरराव, शब्बीर शेख, अमजद खान, सलीम काजी, प्रमोद गांगुर्डे, माझ शेख,  इलियास तांबोळी, जुनेद कुरेशी, सोयाब खाटीक, वाजिद पठाण, लियाकत सय्यद, फैजल शेख यासह मुस्लीम बांधव तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. आभार पोलीस उपनिरीक्षक भानुदास नºहे यांनी मानले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी