शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

धुळ्यात भारत बंदला लागले हिंसक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 14:02 IST

दोन दुचाकी जाळल्या : अज्ञातांनी केली दगडफेक

आॅनलाइन लोकमतधुळे :सीएए व एनआरसी कायद्याच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला धुळे शहरात हिंसक वळण लागले. शहरातील शंभरफुटी रस्त्यावर दुचाकी जाळून दगडफेक करण्यात आली. तर ८० फुटी रस्त्यावरही दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दगडफेक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.सीएए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे.धुळ्यात सकाळी १० वाजेपर्यंत जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र ११ वाजेनंतर तणाव वाढण्यास सुरूवात झाली. बंदकर्त्यांनी चाळीसगाव रोड चौफुलीवर मुरूम टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. तसेच चाळीसगाव चौफुली रोडवर असलेल्या १०० फुटी रस्त्यावर अज्ञातांनी दोन दुचाकी जाळल्या आहेत. तसेच काही हातगाड्याही उलटवून दिलेल्या आहेत. शहरातील ८० फुटी रस्त्यावरही काहींनी दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे.बंदला हिंसक वळण लागल्याने, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. शहरातील साक्रीरोडवरही काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील अकबर चौक, भंगार बाजार परिसर, चाळीसगाव चौफुली, १०० फुटी रोड, ८० फुटी रस्त्यावरील सर्व दुकाने बंद असून, याभागात कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे.शहरातील दोन-तीन भाग वगळता जुना ्र आग्रारोड, पारोळा रोड, मुख्य बाजारपेठेत व्यवहार सुरळीत सुरू आहे.

टॅग्स :Dhuleधुळे