शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

लॉकडाऊनकडे धुळेकरांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:07 IST

दुर्लक्ष :अत्यावश्यक सेवा सांगत नागरिकांची मोठ्या पुलावर केली गर्दी; कठोर भुमिकेची गरज

धुळे : कोरोना विषाणूच्या फैलाव अधिक प्रमाणात जास्त होऊ नये, यासाठी संचार बंदी लागु करण्यात आली आहे़ या पार्श्वभुमीवर पांझरा नदीवरील पाचही पुल बंद केले होते़ एकाच पुलावरून नागरिकांची वर्दळ अधिक होत असल्याने सोमवारी पुन्हा कालिका माता मंदिराजवळील फरशी पुल वाहतूकीसाठी सुरू केला आहे़नागरिकांना वेळोवेळी घरात राहण्याचेकोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी उपाय-योजना केल्या जात आहे़ नागरिकांना घरात राहण्यासाठी आवाहन केले जात आहे़ तर शहरातील मुख्य चौक, गल्ली, मशिद, मंदिर, चर्च, दर्गा, गुरूव्दार बंद ठेवण्यात आले आहे़ तर पांझरा नदीवरील देवपूराकडे जाणारे पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे़ त्याासाठी संतोषी माता चौक, बारा पत्थर, पारोळारोड, फाशीपुल अशा विविध ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनाद केला आहे़ गेल्या आठवड्यातील सोमवारी संचार बंदीचे आदेश लागु केले़ त्यानंतर घराबाहेर पळणाऱ्या पोलिसांचे दंडूके बसल्यानंतर अनेकांनी भीतीने घराबाहेर पळणे टाळणे होते़ आठवडाभरानंतर पहिल्या सोमवारी सकाळी जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीचे कारण बहुसंख्य नागरिकांनी लॉकडाऊनचे उल्लघन करीत घराबाहेर निघाले होते़ त्यामुळे पांझरा नदीवरील पाच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने सकाळी ११ वाजता लहान पुलावर नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़फरशी पुलाचा वापर अत्यावश्यक सेवेसाठीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने पांझरा नदीवरील कालीका माता मंदिर ते जयंहिद स्विमींगकडे जाणारा पुल हा आपत्कालीन व अत्यावश्यक सेवेसाठी नियोजित केला आहे़ तसेच दातासरकार ते सावरकर पुतळा या दरम्यान असलेला नदीवरील पुल हा देवपूराकडून धुळे शहरात येणाºया एकमार्गी सुरू करण्यात आला आहे़ तरी अत्यावश्यक सेवा पुरविणारे शासकीय अधिकारी कर्मचारी, अत्यावश्यक साधन सामुग्री वाहतुक करणारे वाहनधारक यांना आवश्यक पुरावे पडताळून सदर पुलावरून वापरासाठी परवानगी देण्यात येणार आहे़प्रशासनाच्या आदेशाचे उल्लघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल असे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आऱ एम़ उपासे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे म्हटले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे