शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
2
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
4
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
5
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
6
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
7
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
8
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
9
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
10
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
11
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
12
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
13
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
14
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
15
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
16
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
17
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
18
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
20
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार

धुळयातील विद्यार्थिनी, शिक्षक पॅाझिटिव्ह, पाच दिवस शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:44 IST

शाळांमध्ये करण्यात आली फवारणी

धुळे- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, बुधवारी कमलाबाई कन्या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी व चितळे माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने, शाळा पाच दिवसापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.शहरातील जयहिंद शाळेतील १३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेहोते. मात्र ज्या शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थी पॅाझिटिव्ह नसतील तेथील दहावी, १२वीचे वर्ग सुरू ठेवण्यास परवानगी मिळालेली होती. मात्र बुधवारी कमलाबाई कन्या शाळेतील दहावीची विद्यार्थिनी व चितळे माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने या दोन्ही शाळा पाच दिवस म्हणजे ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण