शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे पोलिसांनी सिल्लोडच्या तरूणाला गावठी पिस्तुलसह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:36 IST

३ जीवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे : शहरासह जिल्ह्यात अवैध हत्यारे बाळगणाºयांच्या विरुध्द पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे़ रविवारी धुळ्यात आणि शिरपूर तालुक्यात गावठी पिस्तुलांसह दोघांना पकडण्यात आल्यानंतर सोमवारी रात्री मोहाडी पोलिसांनी सिल्लोड येथील एका तरुणाला गावठी पिस्तुल विक्री करताना रंगेहात पकडले़ त्याच्याकडून पिस्तुलसह ३ जीवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला़ चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडावून परिसरात एक तरुण गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री मोहाडी पोलिसांच्या पथकाने सापळा लावला़ रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडवरील सिमेंट गोडावूनसमोर सोमीनाथ भगवान लाड (२८, रा़ म्हसोबा गल्ली, सिल्लोड, जि़ औरंगाबाद) हा तरुण संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसून आले़ त्याची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले़ त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची पिस्तूल, ३६० रुपयांचे ३ जीवंत काडतूस, १५ हजार रुपये किंमतीची एमएच २० एफजे ५९७३ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ सोमीनाथ लाड या संशयित तरुणाला अटक करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी श्याम काळे यांनी फिर्याद दाखल केल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एम़ आय़ मिर्झा, पोलीस कर्मचारी प्रभाकर ब्राह्मणे, श्याम काळे, गणेश भामरे, कांतीलाल शिरसाठ, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, धीरज गवते यांनी ही कारवाई केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी