शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महानगरपालिकेच्या शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:42 IST

शिक्षकांनी निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

ठळक मुद्देमनपात पुरूषांपेक्षा महिला शिक्षिकांची संख्या जास्तमहिला कर्मचाऱ्यांनाही बीएलओची कामे दिलीपरीक्षा असल्याने, बीएलओची कामातून वगळण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या दहा वर्षांपासून आम्ही बीएलओचे काम करीत असून, आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा, गुणपत्रिका तयार करणे आदी कामे असल्याने, बीएलओच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी महानगरपालिकेच्या शिक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भामरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका शाळांमध्ये पुरषांऐवजी महिला शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यांनाही बीएलओची कामे देण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेणे, परीक्षेचे मुल्यमापन, लेखी-तोंडी गुणनोंदी, गुणपत्रिका तयार करणे, त्यांचा निकाल जाहीर करणे आदी कामे आहेत. शैक्षणिक वर्ष अंतिम टप्यात असून, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, पुढील वर्षांसाठी शाळेत दाखल पात्र व बाह्य विद्यार्थी यांचा शोध घेण्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळा परिसरात कुटुंब सर्वेक्षण करणे आदी कामे आहेत. त्यातच सर्वच शिक्षकांना बीएलओचे काम देण्यासाठी आदेशाचे फोन येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या प्रशिक्षणात सर्व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांना निवडणुकीची ड्युटीही दिली जाणार आहे. वरील सर्व जबाबदाऱ्या लक्षात घेऊन शिक्षकांना बीएलओच्या कामातून सूट देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. निवेदनावर वसीमराजा अमानुल्लाह खाटीक, शे.रईस शे. शफीरूद्दीन, साबीरशेख, साकिर शेख, शे.फारूख कमरोद्दिन, निसार अहमद, अलीरजा गफ्फार खान, अशपाक अहमद सईद अहमद, कलीम अख्तर मो.सलीम, मो. असद मो.इसाद आदींच्या स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे