शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 10:09 IST

सकाळी ११ वाजता पहिला निकाल लागण्याची शक्यता

ठळक मुद्देमहापालिकेच्या निकालाबाबात उत्सुकतासकाळी ११ वाजेपर्यंत पहिला निकाल लागणारपदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरूवात

आॅनलाईन लोकमतधुळे- महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील ७३ जागांसाठी रविवारी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५९.२८ टक्के एवढी होती. दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजता नगावबारी येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. पहिला निकाल सकाळी ११ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता असून, निकालाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.गेल्या महिन्याभरापासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. यात एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. निवडणूक रिंगणात ३५४ उमेदवार होते. रविवारी शहरातील ४५० केंद्रावर किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५९.२८ एवढी होती.दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजेपासून नगावबारी येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीची प्रक्रिया मतदान केंद्रनिहाय १६ फेºयांमध्ये होणार आहे. यासाठी ४५ टेबल लावण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी आहे. साधारणत: ११ वाजेपर्यंत पहिला निकाल जाहीर होऊ शकतो. मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे.  दरम्यान मतमोजणी केंद्राच्या बाहेर निकाल ऐकण्यासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाºयासह कार्यकर्त्यांनी  गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. निकाला बाबत शहरवासियांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक