शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिका उपायुक्तासह लिपीक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:24 IST

लाचखोरी : १५ हजाराची होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या उपशिक्षकाचे थकीत मानधन देण्यासाठी १५ हजाराची लाच घेतांना महापालिका उपायुक्त रविंद्र जाधव आणि शिक्षण मंडळातील लिपीक आनंद जाधव यांना सोमवारी रात्री साडे आठ वाजता पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. महापालिकेच्या शिक्षण मंडळात कार्यरत असलेले उपशिक्षक यांचे गेल्या पाच महिन्यांपासूनचे वेतन थकलेले आहे़ ते मिळण्यासाठी त्यांचा शिक्षण मंडळाकडे पाठपुराव सुरु होता़ वेतन मंजुरीला मान्यता देण्यासाठी उपायुक्त रवींद्र जाधव यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयातील लिपीक आनंद बापुराव जाधव याच्या मार्फत १५ हजाराच्या लाचेची मागणी केली  होती़ तक्रारदार उपशिक्षकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानुसार उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी सापळा लावला़ सोमवारी रात्री अग्नीशमन दलाच्या इमारतीच्यावर राहणारे उपायुक्त रविंद्र जाधव यांच्या घरी त्यांना लिपीकासह लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई  पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे आणि पथकाने केली़ 

टॅग्स :DhuleधुळेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग