शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धुळ्यात उद्या विद्यापीठस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:03 IST

पाटील महाविद्यालय : सहभागी होण्याचे आवाहन

आॅनलाइन लोकमतधुळे : झेड. बी.पाटील महाविद्यालयातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव पातळीवर आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ३ आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकार व्यापक स्वच्छता मोहीम राबवत आहे. या मोहिमेचे औचित्य साधून स्पर्धेसाठी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी एक स्वच्छता दूत’ हा विषय देण्यात आलेला आहे. स्पर्धेत एका महाविद्यालयातील स्पर्धेसाठी प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १५५० रुपये, एक हजार, ९५०रूपये ७०० रुपये, तसेच दोन उत्तेजनार्थांना पारितोषिक देण्यात येणार आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पातळीवर प्रतिष्ठित समजली जाणारी ही स्पर्धा संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेल्या देणगीतून चालवली जात. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांच्यासह उपप्राचार्य व शिक्षकांनी केले आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण