शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात अजुनही आरटीईचे २३४ प्रवेश अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:21 IST

आतापर्यंत १२३७ पैकी फक्त १००३ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ९७ इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये १ हजार २३७ विद्यार्थ्यांना आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहे. मात्र शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरी अद्यापही पूर्ण प्रवेश झालेले नाहीत. आतापर्यंत केवळ १ हजार २३७ पैकी १००३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतलेला आहे. अजूनही २३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होणे बाकीच आहेत. सहामाही परीक्षेपूर्वी हे प्रवेश पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.यावर्षी इयत्ता पहिलीकरीता आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया ५ मार्च २०१९ पासून सुरू झालेली आहे. १६ जून १९ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. काही शाळांमध्ये पहिली घटक चाचणीही झालेली आहे. आता आगामी महिन्यात सहामाही परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे. तरीदेखील आरटीई अंतर्गतचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश केव्हा पूर्ण होतील, ते शाळेत कधी दाखल होतील, अभ्यास कधी करतील आणि परीक्षा केव्हा देतील असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण