धुळे - भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ अहवालांपैकी १६ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील सात व शिरपूर येथील सहा रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच फागणे येथील ४० वर्षीय पुरूष व ३५ वर्षीय महिला तसेच नेर येथील ३२ वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.
३७ अहवालांपैकी १६ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:37 IST